शनिवार, ११ फेब्रुवारी, २०१७

मराठवाडय़ाला नोटाबंदी नवीन नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर देशात साद- पडसाद उमटत आहेत. असाच एक निर्णय झाला होता. हैदराबाद संस्थान विलीन झाले अन उस्मानिया सिक्का रुपयात बदलला होता. त्यामुळे निजामी राजवटीत असलेल्या मराठवाड्यातील जनतेला नोटाबंदीचा निर्णय नाही. याविषयी

मंगळवार दिनांक १३/१२/२०१६ रोजीच्या दैनिक पुढारी ( सोलापूर ) मध्ये घेतलेला शोध.

३ टिप्पण्या:

  1. धन्यवाद सर, खूप दिवसांपासून ब्लॉग पासून वंचित होतो. सुरुवात माझ्या संग्रहीत लेखापासून करतोय.

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद सर, खूप दिवसांपासून ब्लॉग पासून वंचित होतो. सुरुवात माझ्या संग्रहीत लेखापासून करतोय.

    उत्तर द्याहटवा

कुशल व्यवस्थापक

असं म्हटलं जातं की, "उद्योजक हे त्यांच्या स्वातंत्र्याच्या कल्पनेवर नितांत प्रेम करणारे असतात. त्याबरोबरच ते शिस्तीचे भोक्तेही असतात. स...