शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१७

हस्तिदंती मनोऱ्यातून

"हस्तिदंती मनोर्‍यातून .........!"
    महाराष्ट्रात अगदी दूरदूरच्या खेड्यापाड्यांतून साहित्यनिर्मितीची हौस उपाडू लागलेली आहे.  ती पूर्णःता प्रफुल्लित होईल असे वातावरण उत्पन्न झाले तर माझ्यासारख्याला आज वाटणारी निराशा पार नाहीशी होईल. दूर खेड्यात वा तालुक्याच्या गावी असलेल्या या उमलत्या साहित्यिकांना नागरी तरूणाइतकी विचित्र निराशा अजून आलेली नसावी.  त्या साहित्यिकांना आणि प्रतिभेचे देणे लाभलेल्या सर्वच तरूणांना मी असे आवाहन करू इच्छितो की, नवसाहित्याच्या लाटेत वाहून जाण्याआधी तुम्ही जुन्या वाङमयाचे परिशीलन करा. त्यातले काही तुमच्यातला स्वाभिमान प्रकर्षाने जागृत करील. साहित्यिक नावाच्या मनोर्‍यातून तुमच्या मनाला  खाली उतरवील.
                          ग. दि. माडगूळकर
          ( यवतमाळ- 1973, अध्यक्षीय भाषणातून)
विकास  पांढरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

राष्ट्रऋषी नानाजी देशमुख

"नानाजी एक ऐसे समाज-प्रेरक थे जिन्होंने देश के असंख्य दीन-दुखियों के चेहरों पर मुस्कुराहट बिखेरने में सफलता पाई। भारतीय ग्रामीण जीव...